पिंपरी-चिंचवड

द्रुतगती, जुन्या महामार्गावर वाहनांच्या रांगा

CD

सोमाटणे, ता.११ ः सलग सुट्या व गावी मतदानाला जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांमुळे शनिवारी (ता.११) सकाळी पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या.
शनिवार, रविवार व त्याला जोडून मतदानाची सुट्टी आल्याने शहरी भागातील काही नागरिकांनी थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाला जाण्याचा बेत आखला असून ते घराबाहेर पडले. तर काही शहरवासीयांचे मतदान गावी असल्याने तेही आपल्या वाहनांमधून मतदानासाठी गावाकडे निघाले. परिणामी, सकाळी अकरा वाजल्याच्या दरम्यान पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढली. वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महामार्ग पोलिस व टोल प्रशासनाने सकाळपासून योग्य नियोजन करून परतीची एक मार्गिका जाण्यासाठी उपलब्ध केली. त्यामुळे, वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक आर.एल.भालचीम म्हणाले, ‘‘सलग सुट्यांमुळे सकाळी वाहनांची संख्या वाढली होती. परंतु, वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने वाहतूक कोंडी
टळली.’’
PNE24U19066, PNE24U19065

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: मुंबई इंडियन्सच्या Playing XI मध्ये तिघांचे पदार्पण! जसप्रीतबाबत महत्त्वाचे अपडेट्स... सूर्यकुमार यादव ११ मधून बाहेर

महाराष्ट्रात आठवडाभर मुसळधार! ४ एप्रिलपर्यंत हवामान विभागानं दिला धोक्याचा इशारा

Big Blow : महेंद्रसिंग धोनीनंतर CSK चा आणखी एक मॅच फिनिशर झाला जखमी, २-३ सामन्यांना मुकणार; IPL 2026 मध्ये उद्या RR ला भिडणार

Numerology : 'या' 4 मुलांकाचे लोक असतात खरे मित्र; कधीच कुणाला देत नाहीत धोका, आयुष्यभर जपतात माणसं

काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT