पिंपरी-चिंचवड

ग्रेडसेपरेटरमधून बाहेर पडण्यासाठीचा रस्ता बंद

CD

पिंपरी, ता.१४ ः पुणे-मुंबई महामार्गावर निगडी येथे ग्रेडसेपरेटरमधून बाहेर पडण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. परिणामी, ग्रेड सेपरेटरमधून बाहेर न पडता वाहनचालकांना उड्डाणपुलावरून पुढे जाऊन वळसा मारून निगडी चौकात यावे लागत आहे.
निगडी येथे दिवंगत मधुकर पवळे उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वी ग्रेडसेपरेटरमधून बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावर मध्यंतरी पुलापासून सुमारे २५ फूट खोदकाम करण्यात आले होते. अनेक वाहनचालक तेथून बीआरटी मार्गातून मागे येऊन वळतात. निगडी चौकात जाणाऱ्या वाहनचालकांची कुचंबणा झाली आहे. बीआरटी मार्गातून पुन्हा सेवा रस्त्यावर उलट्या दिशेने येतात. अपघात होण्याची शक्यता आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल चालकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर शेअर बाजार लाल! Adani आणि Tata शेअर फोकसमध्ये; कोणते शेअर्स घसरले?

Asian Boxing Championship 2026 मीनाक्षी, जास्मिनची उपांत्य फेरीत धडक; आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत वाटचाल

Amravati News: खारी येथे आगीत तीन घरे जळून खाक; घरातील साहित्य जळाले, कुटुंबे आली उघड्यावर

Badminton Camp: राज्यस्तरीय बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर; ३५ वर्षांचा यशस्वी प्रवास, तीन टप्प्यांत सराव

Vidarbha News: पोपटांनी मक्याची कणसे केली फस्त; शेतकरी त्रस्त, सकाळीच करतात पिकावर हल्ला

SCROLL FOR NEXT