पिंपरी-चिंचवड

मराठीतील पहिले साल्सा सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला

CD

पिंपरी, ता. २३ ः सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पिंपळे सौदागर येथील गीतकार भारती न्यायाधीश यांनी लिहिलेले आणि युवा संगीतकार पिनाक न्यायाधीश याने संगीतबद्ध केलेले ‘शनाया’ हे मराठी भाषेतील साल्सा सॉंग रसिकांच्या भेटीला आले आहे. पुण्यातील युवा गायक हरिश वांगीकर याने हे गीत गायले असून त्यावर नृत्याभिनयही केला आहे. तारुण्यातील मैत्री, मैत्रीचे प्रेमात रूपांतर, एकमेकांबद्दचे आकर्षण, रुसवे, फुगवे, मिलनाची आस अशा विविध भावभावनांची गुंफण या गाण्यात दाखविली आहे. गायक हरिश वांगीकर याने प्राजक्ता पाटील हिच्याबरोबर नृत्याभिनय सादर केला आहे. या गीतातील शब्द, त्याला लाभलेले संगीत, गायनाची शैली आणि नृत्याविष्कार पाहता ‘शनाया’ हे मराठीतील पहिले साल्सा सॉंग असल्याचा दावा गायक आणि निर्माता या नात्याने हरिश वांगीकर याने केला आहे. आई गीतकार तर मुलगा संगीतकार अशा अनोख्या जोडीने पुन्हा एकदा संगीतक्षेत्रात आपला कलाविष्कार सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PhonePe चा 14 हजार कोटींचा IPO! 1.5 लाख कोटींचं व्हॅल्युएशन, कधी होणार शेअर बाजारात एन्ट्री? गुंतवणुकीसाठी किती पैसे लागणार?

SSC-HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठा बदल; नापास होणाऱ्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी बोर्डाची नवी रणनीती, निकाल 100 टक्के लावण्यासाठी काय आहे मास्टरप्लॅन?

IND A vs SL A Live: वैभव सूर्यवंशीचं वादळ आज पुन्हा घोंगावणार; जाणून घ्या सामना कधी, कुठे Live पाहता येणार

Latest Marathi News Live Update : हल्ल्याआधीच बाब्या पवारचा इन्स्टाग्राम रीलमधून इशारा! पुणे मंदार किवळे हल्ला

कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात असं घडलं नव्हतं, एकाच सामन्यात त्रिशतक अन् ७ विकेट

SCROLL FOR NEXT