पिंपरी-चिंचवड

पक्क्या परवान्यांसाठी जूनमध्ये शिबिर दौरा

CD

पिंपरी, ता. २९ : येत्या जून महिन्यामध्ये वाहनांच्या पक्क्या परवान्यांसाठी शिबिर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे. त्यामध्ये, वडगाव मावळ आणि लोणावळ्याचा समावेश करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे ३ व ४ जून, मंचर येथे १० व ११ जून, जुन्नर येथे १८ व १९ जून, वडगाव मावळ येथे २४ व २५ जून तर लोणावळा येथे २७ व २८ जून यादिवशी पक्के परवाने (अनुज्ञप्ती) शिबिर दौरा होणार आहे. पक्क्या परवान्यांचा कोटा ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उत्तराखंडमधील मदरशांची शुक्रवारची सुट्टी रद्द? आता रविवारची साप्ताहिक सुट्टी लागू करण्याचा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे निमंत्रण

Annamalai News: CJPचे समर्थन, भाजपला खडे सवाल! काय म्हणाले अण्णामलाई?

GURU GOCHAR: ३१ ऑक्टोबरला गुरू ग्रहाचं गोचर; पुढचे ३ महिने ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरू शकतात खास, पैसा आणि करिअरमध्ये मिळतील नव्या संधी?

Muhurat Trading 2026: दिवाळीला शेअर बाजार उघडणार! मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर; BSE-NSE चं संपूर्ण वेळापत्रक पाहा

SCROLL FOR NEXT