पिंपरी-चिंचवड

बदनामीच्या भीतीने तरुणाची आत्महत्या

CD

पिंपरी, ता. ३ : फोटो मॉर्फ करून, व्हायरल केल्यास बदनामी होईल या भीतीने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिघी येथे घडली.
याप्रकरणी तरुणाच्या भावाने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्या भावाचे फोटो मॉर्फ केले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केली. वारंवार फोन करून पैशांची मागणी करीत मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तसेच बदनामीच्या भीतीने फिर्यादीच्या भावाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

Mumbai Crime: नवरा कामावरुन परतला, बायको दारुच्या नशेत तर्रर्र; मोहम्मद कुरेशीवर पत्नीचा चाकूहल्ला

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात

SCROLL FOR NEXT