पिंपरी-चिंचवड

शहराध्यक्षांच्‍या प्रतिक्रिया

CD

मावळ लोकसभेत महायुतीचा उमेदवार विजयी होण्यामध्ये पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. या दोन्‍ही मतदारसंघांत ९१ हजारांचे मताधिक्‍य मिळाले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात ७४ हजार ७६२ मतांचे मताधिक्‍य दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कष्ट, नियोजनामुळे हे यश मिळाले. राज्‍यात विरोधात लाट असताना देखील भा‍जप कार्यकर्त्यांनी ताकदीवर मावळ लोकसभा मतदारसंघात विजय खेचून आणला.
- शंकर जगताप, शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, पिंपरी-चिंचवड

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्‍हणून कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रामाणिकपणे काम केले. पिंपरी, चिंचवड, भोसरीसह मावळमध्ये सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या समर्थकांवर आणि स्‍थानिक नगरसेवकांवर ठेवलेल्‍या विश्‍वासामुळे उमेदवाराला पराभव पत्‍करावा लागला.
- तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पिंपरी-चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT