पिंपरी-चिंचवड

संदेश चव्हाण यांची ‘आरटीओ’पदी नियुक्ती

CD

पिंपरी, ता. ७ : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी संदेश चव्हाण यांची नेमणूक झाली आहे तर तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांची वसई येथे परिवहन अधिकारीपदी बदली झाली आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, सोलापूर आणि अकलूज या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा समावेश होता. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा वाढविल्यामुळे पुणे प्रादेशिक कार्यालयाची पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर या तीन भागात विभागणी झाली आहे. राज्याच्या गृह विभागाने आदेश जारी केला. त्‍यानुसार जुलै २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा मिळाला. पिंपरी-चिंचवड स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय असणार आहे. त्‍या कार्यालयांतर्गत जुन्नर, आंबेगाव, पिंपरी-चिंचवड, मावळ आदी भागांचा समावेश आहे.
चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे.
--------------------
फोटो ः 24639

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT