पिंपरी-चिंचवड

श्री शाहू वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

CD

पिंपरी, ता. ३० ः शाहूनगर येथील श्री शाहू वाचनालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा ‘राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२४’ देऊन सन्मान केला जाणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. हे पुरस्कार ज्येष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच पुणे विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. या वर्षी राजेश हजारे (कामगार क्षेत्र), शलाका कोंडावार (सामाजिक कार्य), जयश्री घावटे (शिक्षण क्षेत्र), निलाक्षी काळे-सालके (मराठी भाषा संवर्धन), डॉ. जितेंद्र होले (पर्यावरण संवर्धन), डॉ. सुनीता निकम (नारी सन्मान), अनन्या पाटील (क्रीडा क्षेत्र) यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Pakistan Terrorism : दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान; ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये अव्वल

'मराठीत बोल नाहीतर यूपीला परत जा', मुंबई लोकलमध्ये भाषेवरून महिला प्रवाशांमध्ये वाद पेटला; Video Viral

SA vs AUS 2nd ODI: कूपर कॉनोलीची 'Stunning Catch'! एडन मार्करमचा सुरेख फटका अन् ऑसीची परफेक्ट टायमिंग Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT