पिंपरी-चिंचवड

महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात

CD

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १० : तळेगाव दाभाडे राणा राजपूत समाज, महाराणा प्रतिष्ठानतर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची ४८४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
राजेंद्र चौकामधील श्री दत्त मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे अध्यक्षा बसंती रजपूत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मयूर डाळवाले, शुभम डाळवाले, आकाश डाळवाले, भूषण राठोड, स्वप्नील सानंदा, प्रशांत हिरवणे, केदार राणा (सितापुरे), अक्षय राणा, प्रसाद राणा, मंगेश डाळवाले, सौरभ डाळवाले, संभाजी परमार, प्रमोद डाळवाले, योगेश सितापुरे हे उपस्थित होते. महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्य गाथेवर पद्मभूषण डम्बे यांनी मनोगत व्यक्त केले. समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अक्षय डाळवाले यांनी सूत्रसंचालन केले. महाराणाजीचा सामुदायिक जयघोष करण्यात आला.
PNE24U25286

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike वर मोठा निर्णय! राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? अधिकृत सूचना जारी

SAFF Women's Championship स्पर्धेची फिफा क्रमवारीनुसार गटवारी जाहीर; भारत अन् गतविजेते बांगलादेश एकाच गटात

IPL 2026: 'पॅट कमिंस SRH संघात आला तरी ईशान किशनच हवा कर्णधार, कारण...', काव्या मारनला मिळाला सल्ला

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळेंनी घेतली अजितदादांच्या आईची भेट

नात्यांतील दुराव्याची हळवी कहाणी सांगणारे ‘बाप्या’मधील ‘एकाकी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT