पिंपरी-चिंचवड

पीएमआरडीएचा बावधनला पुनर्विकास प्रकल्प पूर्ण

CD

पिंपरी, ता. ३१ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत बावधन परिसरात आधुनिक निवासी व व्यावसायिक सोयींसह गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प तीन हजार १०० चौरस मीटर जागेत उभारण्यात आला आहे. चार मजली इमारतीत गाळे आणि २-३ बीएचके सदनिकांचा समावेश आहे.
प्रकल्‍पाच्‍या सुरवातीच्‍या मजल्‍यावर (स्टिल्ट फ्लोअर) १४ दुकाने आहेत. त्‍याचे एकूण व्यापारी बांधकाम क्षेत्र २५२.४४ चौरस मीटर एवढे आहे. याशिवाय ३७.२० चौरस मीटर निवासी क्षेत्र आहे. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्‍यावर प्रत्येकी ७४७.६८ चौरस मीटर निवासी क्षेत्र आहे. प्रत्‍येक मजल्यावर दहा सदनिका आहेत. चौथ्या मजल्‍याचे क्षेत्रफळ ५६७.७६ चौरस मीटर आहे. त्यामध्ये दोन टू बीएचके आणि चार थ्री बीएचके अशा सहा सदनिका आहेत.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT