पिंपरी-चिंचवड

मखर बनविणे स्पर्धेला ‘एमआयटी’त प्रतिसाद

CD

पुणे, ता. २ ः गणेशोत्सवाचे औचित्य साधून आळंदी येथील एमआयटी आटर्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात आयोजित मखर बनविण्याच्या स्पर्धेत बालाजी पवार आणि तृतीय वर्षाच्या ग्रुपने प्रथम पारितोषिक मिळविले. ‘द क्रिएटिव्ह स्किल फूल हॅंड’ या क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली होती. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला. पर्यावरण पूरक साहित्य वापरून बनवलेली मखरे आकर्षणाचा विषय ठरली होती. स्पर्धेसाठी प्रा. निशिगंधा भालेकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना डॉ. सुनील महाजन, महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar: 4,4,4,4,4,4,6! अर्जुनच्या फटकेबाजीमुळे गोवा संघाचा कमबॅक; आधी ३ विकेट्स घेऊन कर्नाटकला दिलेले धक्के...

CM Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एका शहराचे केले नामांतर! संत कबीर यांच्या नावाची घोषणा

बिल्डरचे पैसे परत करा, गैरव्यवहाराचं पाप ट्रस्टींचं, आचार्य गुप्तीनंदींनी धर्मादाय आयुक्तांनीही केलं आवाहन

Turkey Earthquake : तुर्कीमध्ये ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, इमारती कोसळल्या अन्...

Kolhapur Municipal Reservation : कोल्हापूर महापालिका आरक्षणाची लॉटरीची तारीख ठरली, खरी राजकीय धुळवड होणार सुरू

SCROLL FOR NEXT