पिंपरी-चिंचवड

औषधांच्या साहाय्याने साकारली गणेश मूर्ती

CD

पिंपरी, ता. ३ :  डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डी येथील डिप्लोमा इन फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी कालबाह्य औषधांची पाकिटे व शाडू मातीचा वापर करून गणेश मूर्ती साकारली. पर्यावरणीय जनजागृती, सर्जनशीलता आणि शाश्वत सण साजरे करण्याचा संदेश दिला.
यावेळी ‘‘हेल्प फॉर हेल्थ’’ या क्लब उपक्रमाअंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. समन्वयक प्रा. काजल पाटील आणि प्रा. अश्विनी गावित यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एन. एस. व्यवहारे यांच्या हस्ते झाले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना अशा नावीन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी मुख्य वित्तीय अधिकारी बिपीन शर्मा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि सामाजिक जाणीवेचे कौतुक केले.

PNE25V46226

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhandara Accident News : गणपती दर्शनासाठी आलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला; अपघातात पती जागीच ठार, पत्नी जखमी; कुटुंबाचा मन हेलावणारा टाहो

Latest Maharashtra News Updates : दादरमध्ये रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये उभे असलेल्या गाड्यांना आग

लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी! सामान्यांची रेटारेटी, तर व्हीआयपी गेटवर आमदार पत्र धारकांची झुंबड

Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून वेळेचे काटेकोर नियोजन

Pune News : भारतातील पहिली ‘एडीएएस टेस्ट सिटी’ पुण्यात; ‘एआरएआय’तर्फे उभारणी

SCROLL FOR NEXT