पिंपरी-चिंचवड

‘सत्य’ नाताळ विशेषांकाचे प्रकाशन

CD

पिंपरी, ता. २८ ः ‘दि युनायटेड पास्टर्स अँड लीडर्स ट्रस्ट’ व ‘गुड समॅरीटन ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सत्य’ या नाताळ विशेषांकाचे सुहासिनी फरांदे, कवयित्री सुलोचना इंगळे, लेखिका सरिता साळवी, वनिता पिल्ले, गीता भोसले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
भोसले यांनी ग्रुपच्या सर्व सदस्यांना नाताळ व नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पिंपरीतील ‘जिजस् कॉल्स’ येथे हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी कार्यकारी संपादक बन्यामीन काळे, कुशल सोज्वळ आदी उपस्थित होते. या वर्षीचा अंक महिला विशेषांक आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून विविध भागातील महिलांना लेख लिहिण्यास प्रोत्साहन देत, महिलांच्या हस्ते प्रकाशन करून हा अंक समाजातील तेजस्वी कर्तृत्ववान महिलांना समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया विशेषांकाचे संपादक डेव्हिड काळे यांनी दिली.
या अंकात प्रभू येशूच्या विविध कार्यावर आणि उपनामावर प्रकाश टाकण्यात आला आहे, असे प्रतिपादन सॅमसन चोपडे यांनी केले. फरांदे यांनी महिलांना विशेष स्थान देत या अंकाने महिलांना उत्तेजन देऊन नाताळचा आनंद द्विगुणित केला, अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Patil AI: नाद करा पण पाटलाचा कुठं! TCS, Infosys, Wipro शेअर्समध्ये भूकंप; गुंतवणूकदारांचे ₹2.5 लाख कोटींचे नुकसान

T20 WC, IND vs PAK: 'अभिषेक शर्माला खेळवा, कारण आम्हाला...', पाकिस्तानी कर्णधाराचं थेट आव्हान; हँडशेकबद्दलही बोलला

"48 तासांत राहतं घर आणि अकरा गाड्या गमावल्या.." राणादाने सांगितली आयुष्यातील 'ती' अत्यंत वाईट आठवण

Latest Marathi News Live Update : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, संचालक मंडळाची एकमुखी सहमती

Mhada: मुंबईत घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी! म्हाडा ५००० घरांसाठी लॉटरी काढणार; पण कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT