पिंपरी-चिंचवड

चाकण चौकात निवारा शेडचे लोकार्पण

CD

पिंपरी, ता. २८ ः चाकणमधील तळेगाव चौकात तयार करण्यात आलेल्या प्रवासी निवारा शेडचे लोकार्पण नुकतेच चाकणच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सेफ पॅक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र टपाडिया, कार्यकारी संचालक आनंद टपाडिया, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक बोर्डाचे सदस्य नितीन गोरे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल, महाराष्ट्र परिवहन मंडळाचे पदाधिकारी महेश शेवकरी, चाकण नगरपालिकेत नवनियुक्त झालेले नगरसेवक आदींसह इतर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेत नेमकं काय घडतंय? मिळकतकरासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे; फाइल्स गायब, चुकीची माहिती, जबाबदार कोण?

Vegetables Price Fall: ग्राहकांना दिलासा! एपीएमसीत आवक वाढल्याने भाजीपाला स्वस्त

नात्यांची नवी व्याख्या मांडणारं ‘शारदा सरिता’ हे 'तिघी' सिनेमातील गाणं प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : IND vs PAK सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीम सरावासाठी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर दाखल

T20 WC, IND vs PAK: विजय आपलाच, पण त्याच्यापासून सावध राहा..., हरभजन सिंगचा भारतीय संघाला इशारा

SCROLL FOR NEXT