पिंपरी-चिंचवड

नाट्यरसिकांकडून मतदानाची शपथ

CD

पिंपरी, ता. २९ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक स्वीप कार्यक्रमांतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नाट्यप्रयोगाच्या वेळी मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. ‘अथर्व सुदामे लाइव्ह या प्रयोगादरम्यान जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. त्यात ‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेऊन, याद्वारे प्रतिज्ञा करतो की,...’ असे म्हणत शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेण्यात आली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूने फुंकले रणशिंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT