पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून वाहनांची तपासणी करण्यासह चालकांचीही ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
- प्रदीप जाधव, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा, पिंपरी चिंचवड
--------------------