पिंपरी-चिंचवड

पिंपरी अर्ज विक्री

CD

पान ३ रणांगणसाठी
--
शेवटच्या दिवशी
३७० अर्ज विक्री

पिंपरी, ता. ३० ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरण आणि स्वीकृतीचा मंगळवारी (ता. ३०) शेवटचा दिवस होता. दुपारी दोन वाजेपर्यंत विहित वेळेत आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून ३७० उमेदवारी अर्जांचे (नामनिर्देशनपत्र) वितरण झाले. एकूण १२८ जागांसाठी पाच हजार ९८१ अर्जांचे वितरण झाले आहे. मंगळवारी प्रभाग क्रमांक १०, १४, १५, १९ साठी ५६; प्रभाग १६, १७, १८, २२ साठी ६८; प्रभाग २, ६, ८, ९ साठी २९; प्रभाग २५, २६, २८, २९ साठी २२; प्रभाग ३, ४, ५, ७ साठी ३०; प्रभाग १, ११, १२, १३ साठी ४१; प्रभाग क्रमांक २१, २३, २४, २७ साठी ५१ आणि प्रभाग २०, ३०, ३१, ३२ साठी ७३ नामनिर्देशन अर्जांचे वितरण झाले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : नागपूर–मुंबई महामार्गावर भीषण अपघात; राँग साइडने आलेल्या कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT