परळ, मुंबई ः भारतीय अवयवदान दिनानिमित्त केईएम रुग्णालयात झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात (डावीकडून) डॉ. वृषाली पाटील, डॉ. एच. एच. चव्हाण, डॉ. यशराज पाटील, डॉ. एकनाथ पवार, प्रकाश आबिटकर आदी.