पिंपरी-चिंचवड

ई क्षेत्रीय कार्यालयात ‘सक्षमा’ उपक्रम

CD

पिंपरी, ता. ६ ः महापालिका समाज विकास विभाग, ई क्षेत्रीय कार्यालय व टाटा स्ट्राईव्ह यांच्यातर्फे ‘सक्षमा’ उपक्रमांतर्गत रक्षाबंधनानिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात १६ हजार ६०० रुपयांची खरेदी झाली. यामध्ये राख्या, कलाकृती, हस्तकला साहित्य आणि खाद्यपदार्थांचा समावेश होता. महिला बचत गटांनी स्वतःची कला, कौशल्य आणि उद्योजकीय क्षमता प्रदर्शित करण्याची संधी या उपक्रमातून साधली. क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, समूह संघटिका जयश्री पवळे, समूह संघटक दत्तात्रेय गोयकर, इ प्रभाग झोनल कॉर्डिनेटर सुजाता परदेशी यांनी संयोजन केले. या उपक्रमात महालक्ष्मी, वरद लक्ष्मी, आदिश्री, गुरुकृपा, तुळजाभवानी, गृहलक्ष्मी, स्वावलंबी, सिलवान काउंट या महिला बचत गटांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT