शहरात होणारे अपघात पाहता वाहतूक विभागाने काही मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांना प्रवेश निषिद्ध केला आहे. तरीदेखील अशा मार्गावर अवजड वाहने धावत आहेत. याबाबत आपल्याला काय वाटते,