पिंपरी-चिंचवड

वाचक लिहीतात

CD

वाचक लिहितात

‘‘पिंपरी, काळेवाडीत अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट’’ ही बातमी वाचली. त्याची प्रमुख कारणे आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची वक्तव्ये वाचल्यानंतर त्यांचीच दया येऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे पाडण्याबाबत स्पष्टपणे आदेश दिल्यानंतरही महानगरपालिका अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करत असेल आणि हास्यास्पद कारणे देत असेल तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, जागांचा गैरवापर अशा गोष्टी शहरात सगळीकडे आहेत. प्राधिकरणाच्या इमारतींमधील, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या, तळमजल्यावरच्या घरांचे भव्य दुकानात रुपांतर करुन व्यवसाय सुरू झाले आहेत. पदपथांवर अतिक्रमणे करुन दुकाने थाटली गेली आहेत. वास्तविक अतिक्रमणे होत असतांनाच ती थांबवून अशा घटकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे सोडून अशी बांधकामे महानगरपालिकेकडून दुर्लक्षित होतातच कशी, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
- शिवराम वैद्य, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT