पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम


इंद्रायणी साहित्य संमेलन : इंद्रायणी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजन : ग्रंथदिंडी : सकाळी ८.०० वा. (श्री नागेश्वर मंदिर ते साहित्यनगरी), उद्‍घाटन : वेळ - सकाळी ९.०० वा., यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जीवन प्रदर्शन : वेळ - सकाळी ९.०० वा., चर्चासत्र : (विषय आजची युवा पिढी आणि साहित्य प्रवाह) वेळ - सकाळी ११.०० वा., एकपात्री विनोदी कार्यक्रम : वेळ - दुपारी १.०० वा., संमेलनाध्यक्षांची मुलाखत : वेळ - दुपारी २.०० वा., परिसंवाद : वेळ - दुपारी ३.०० वा., समारोप व भूमिपुत्र पुरस्कार वितरण : वेळ- सायंकाळी ५.०० वा., गझल मुशायरा : वेळ - सायंकाळी ७.०० वा., स्थळ - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साहित्यनगरी, जय गणेश लॉन्स, मोशी.
----------------------------------


अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- मनोधैर्य समूह : राणूबाई बारणे विद्यालय, थेरगाव, संपर्क : ९१४५५११०९०, वेळ - सकाळी ९.३० वा.
- सावली समूह : मुंढे विद्यालय, जुन्नर, संपर्क : ९०११७५७५०१, वेळ - सकाळी ११.०० वा.
- पिंपरी-चिंचवड समूह : श्री छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - दुपारी ३.०० वा.
- त्रिमूर्ती समूह : त्रिमूर्ती क्लिनिक, पुणे-नाशिक रोड,मंचर, ता. आंबेगाव, संपर्क : ९७३०७५१८३७, वेळ - सायंकाळी ४.०० वा.
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक रेल्वे स्थानकासमोर, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- नवी आशा समूह : नागरिक विरंगुळा केंद्र , वेताळबुवा चौक, चऱ्होली बु. आळंदी, संपर्क : ९०२१८५४२७७, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- बारा पायऱ्या समूह : वसंतदादा पाटील विद्यालय, नेहरूनगर, पिंपरी, संपर्क : ८८०५०७७३२१, वेळ - सायंकाळी ७.३० वा.
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

Mumbai Doctor Case : 'तुझा पुरुषी अहंकार आता तरी..'; मुंबईतील डॉक्टर तरुणीने घेतला गळफास, 6 पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय? स्तुतीसोबत असं का वागला प्रियकर फैजुल खान?

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

SCROLL FOR NEXT