पिंपरी-चिंचवड

कोयता गँगची पिंपरीत दहशत

CD

पिंपरी, ता. २५ : जुन्या वादातून टोळक्याने टपरीची तोडफोड केली. तसेच कोयते दाखवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना पिंपरी रेल्वेस्थानक परिसरात घडली.
स्वराज भैरवनाथ धाकतोडे (वय १८, रा. भाटनगर, पिंपरी), राहुल नवनाथ कापसे (वय १८, रा. नाणेकर चाळ, पिंपरी) आणि त्यांच्या सहा अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सचिन संजय गायकवाड (रा. भारतनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या नातेवाईकाची पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ टपरी आहे. जुन्या भांडणातून आरोपींनी या टपरीचे नुकसान केले. तसेच फिर्यादी सचिन गायकवाड यांना शिवीगाळ करत पोलिसांत तक्रार का केली, असे म्हणत धमकी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

SCROLL FOR NEXT