दिव्यांगांचा महाउत्सव !
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महापालिकेने तीन दिवसांचा ‘पर्पल जल्लोष’ हा दिव्यांग महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात देशभरातील ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्स, कार्पोरेट कंपन्या, संस्थांनी सहभाग घेतला आहे. तसेच दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या वस्तूदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रविवारी या महोत्सवाचा समारोप होत असून, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे हा दिव्यांगांचा महाउत्सव सर्वांसाठी खुला आहे. त्याचीच ही चित्रमय झलक. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)
फोटोः 82120, 82121, 82122, 82123, 82124, 82126, 82127, 82128
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.