पिंपरी-चिंचवड

भरधाव एसटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

CD

एसटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पिंपरी, ता. २५ : एसटी बसने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी येथे घडली.
राहुल तुपे (रा. रुपीनगर, तळवडे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश सोमवंशी व ओंकार कांबळे (दोघेही रा. रुपीनगर, तळवडे) हे दोघे जखमी आहेत. या प्रकरणी एसटी बस चालक आनंद तानाजी पाटील (रा. जत, जि. सांगली) याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार कांबळे त्याच्या दुचाकीवरून त्याचे मित्र राहुल व गणेश यांच्यासोबत रुपीनगर येथे जात होते. दरम्यान, दुभाजकाजवळ दुचाकी थांबविली होती. त्यावेळी एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने राहुल यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT