पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

- श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव : श्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट, आकुर्डी यांच्यावतीने आयोजन : आरती : वेळ - सकाळी ६.०० वा., शेषशाही अलंकार महापूजा, बालजत्रा : वेळ- सकाळी ९. ०० वा., भजन : वेळ- सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत, ‘सामर्थ्य नारी शक्तीचे’ कार्यक्रम : सायंकाळी ५.३० वा., आरती : वेळ- सायंकाळी ७.०० वा., क्षण आनंदाचा -खेळ पैठणीचा : वेळ - सायंकाळी ७.०० वा., स्थळ - श्री तुळजाभवानी माता मंदिर, आकुर्डी.

- नवरात्रोत्सव : धर्मवीर संभाजी राजे मंच संचालित श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजन :
श्रीसूक्त पठाण : वेळ- सकाळी ६. ३० वा., श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन (पुरुषांसाठी) : वेळ- सकाळी १०. ०० वा., भजन : वेळ- सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत, संबळ आरती : वेळ- सायंकाळी ७.३० वा., स्थळ - श्री महालक्ष्मी मंदिर, राजे संभाजी चौक, शाहूनगर, चिंचवड


- जपून ठेवलेल्या आठवणी या पुस्तकाचे प्रकाशन : दिलासा साहित्य सेवा संघ पिंपरी-चिंचवड, शब्दधन काव्यमंच पापळ व वाघमारे परिवार यांच्यावतीने आयोजन : हस्ते - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पदमश्री गिरीश प्रभुणे, वेळ - सकाळी १०. ०० वा., स्थळ - शाहीर योगेश सभागृह, समरसता गुरुकुलम, चिंचवडगाव.

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- मनोधैर्य समूह : राणूबाई बारणे विद्यालय, थेरगाव, संपर्क : ९१४५५११०९०, वेळ - सकाळी ९.३० वा.
- सावली समूह : मुंढे विद्यालय, जुन्नर, संपर्क : ९०११७५७५०१, वेळ - सकाळी ११. ०० वा.
- पिंपरी-चिंचवड समूह : श्री छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - दुपारी ३. ०० वा.
- त्रिमूर्ती समूह : त्रिमूर्ती क्लिनिक, पुणे-नाशिक रोड,मंचर, ता. आंबेगाव, संपर्क : ९७३०७५१८३७, वेळ - सायंकाळी ४. ०० वा.
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक रेल्वे स्थानकासमोर, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ - सायंकाळी ७. ०० वा.
- नवी आशा समूह : नागरिक विरंगुळा केंद्र , वेताळबुवा चौक, चऱ्होली बु. आळंदी, संपर्क : ९०२१८५४२७७, वेळ - सायंकाळी ७. ०० वा.
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ - सायंकाळी ७. ०० वा.
- बारा पायऱ्या समूह : वसंतदादा पाटील विद्यालय, नेहरूनगर, पिंपरी, संपर्क : ८८०५०७७३२१, वेळ - सायंकाळी ७. ३० वा.

Nilesh Ghaywal News: Pune Police Raid मध्ये हाती काय सापडलं? निलेश घायवळ थेट इंग्लंडला रवाना | Sakal News

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला गेल्यावर अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

टीम इंडियाने पाकिस्तानची पुन्हा जिरवली! Asia Cup Final च्या पूर्वसंध्येला केले अपमानित; वाचा काय घडले

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये पावसाची हजेरी, विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस

SCROLL FOR NEXT