पिंपरी-चिंचवड

‘झोपड्पट्टीधारकांच्या आश्वासनांची पूर्तता करा’

CD

पिंपरी, ता. २८ : सत्तेवर आल्यास ५०० चौरस फुटांचे घर देऊ, असे आश्वासन व घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सध्या त्‍यांचे सरकार सत्‍तेत आहे. झोपड्पट्टीधारकांच्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज संघटनेचे संस्थापक -अध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्‍या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनाही त्‍याबाबत स्‍मरणपत्र देण्यात आले आहे. प्रा. शिंदे यांच्यासह संघटनेचे महासचिव हरिश्चंद्र शिंदे, कार्याध्यक्ष लक्ष्मण रोकडे, उपाध्यक्ष अशोक जावळे, सह संघटक रामभाऊ ओव्हाळ यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या स्मरणपत्रावर स्वाक्षरी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Massajog Election: मस्साजोगमध्ये अश्विनी देशमुख यांचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं; धनंजय देशमुखांची खरंच 'ती' चूक होती?

Prakash Awade Dhairyashil Mane: आवाडे- धैर्यशिल माने संघर्ष पेटणार, प्रकाश आवाडेंच्या वक्तव्यानंतर, भावी आमदार म्हणून माने समर्थकांनी डिवचलं

स्टार प्रवाहवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, प्राजक्ता गायकवाडचं ५ वर्षानंतर कमबॅक, सोबतीला 'ही' अभिनेत्री

Budget Mobile : नवीन मोबाईल घ्या बजेटमध्ये! 20 हजारच्या आत टॉप 5G स्मार्टफोन्स; बेस्ट कॅमेरा, दमदार फीचर्स अन् बरंच काही

आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाण्याइतका मी नालायक नाही, संधी दिली तर...; विधानपरिषद अन् विलीनीकरणावर बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT