आजचे कार्यक्रम जोड
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा : अनंत मठ, मुख्य शक्ती पीठ, रहाटणी यांच्यावतीने आयोजन : काकड आरती : वेळ - पहाटे ५. ०० वा., श्री स्वामी समर्थांची मुख्य मूर्ती व सद्गुरू अनंत पोतदार महाराजांच्या समाधीस अभिषेक : सकाळी ६. ०० वा., होम हवन व दत्तयाग : सकाळी ८. ०० वा., प्रवचन : वेळ - सकाळी १०. ०० वा., स्वामी समर्थांची शोभा यात्रा : सकाळी १०. ०० वा. (कोकणे चौक ते अनंत मठ), जिवंत देखावा (स्वामी समर्थांची लीला) : वेळ - सकाळी ११. ३० वा., महाआरती : वेळ - दुपारी १२. ०० वा., भजन : वेळ - दुपारी ३. ०० वा., आरती : वेळ - सायंकाळी ७. ०० वा., श्रींची पालखी : वेळ - रात्री ९. ०० वा., विडा व शेजारती : वेळ - रात्री १०. ००वा., स्थळ - अनंत मठ, मुख्य शक्ती पीठ, शिवराजनगर, रहाटणी.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.