पिंपरी-चिंचवड

पीएमपीएमएल मुख्य वाहतूक व्यपस्थापकपदी यंशवंत हिंगे

CD

पिंपरी, ता. ८ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) मुख्य वाहतूक व्यवस्थापकपदी यंशवत हिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगे हे पिंपरी डेपोत मुख्य वाहतूक व्यवस्थापक (ऑपरेशन) या पदावर कार्यरत होते. या आधीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांना बढती देण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती मुख्य वाहतूक व्यवस्थापक (कमर्शिअल) पदी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे जनरल मॅनेजर ऑपरेशन ॲण्ड इंजिनिअरिंग या पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साताऱ्यात खळबळ! कराडच्या पाचुपतेवाडीत पुणे डीआरआयकडून छापेमारी, ६ हजार काेटींचे ड्रग्ज जप्त, कारखाना केला सील..

'मेगाब्लॉक होता, मग गाडी रद्द का केली नाही?' साडेचार तास एकाच ठिकाणी अडकली अजनी-पुणे 'वंदे भारत'; प्रवाशांचा संताप

उमेदवारांनो सावधान..! निवडणुकीच्या प्रचाराचा खर्च सव्वापाच ते साडेसात लाखांवर नकोच; चहा ८ रुपये, जेवण ७५ रुपये, बिर्याणी ७० रुपये अन्‌...

Republic Day 2026 Special Recipe: प्रजासत्ताक दिनासाठी परफेक्ट रेसिपी! तिरंग्याच्या रंगात रंगलेलं स्वादिष्ट सँडविच, लगेच ट्राय करा

Financial Independence : वैयक्तिक आर्थिक प्रजासत्ताकासाठी पाच संकल्प; आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल

SCROLL FOR NEXT