पिंपरी-चिंचवड

डॉ. कशाळकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

CD

पिंपरी, ता. १० ः चिंचवड देवस्थान ट्रस्ट व नादब्रह्म परिवारातर्फे आयोजित संगीत सभेमध्ये ज्येष्ठ गायक डॉ. विकास कशाळकर यांचे सुश्राव्य गायन पार पडले. मंगलमूर्ती वाड्यात आयोजित करण्यात आलेल्या या संगीतसभेची सुरवात त्यांनी ‘जप ने तू नाम’ या ख्यालाने केली. त्यानंतर त्यांनी जोड बंदिश सादर केली. उत्तरार्धात ‘सबन के दुःख हारो तुम’ व जपत निरंतर शंकर ही बंदिश सादर केली. सूरदास यांच्या ‘श्‍याम तेरी मुरली बजाऊ’ हे भजन गात त्यांनी सांगता केली. त्यांना संवादिनीवर सुमंत बिवलकर, तबल्यावर ऋषिकेश सुरवसे, तानपुऱ्यावर परिमल कोल्हटकर व अभिजित कुलकर्णी यांनी साथसंगत केली. यावेळी डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे यांच्यासह असंख्य संगीतप्रेमी उपस्थित होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran conflict : अमेरिका, इस्राईलनंतर आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीही इराण विरोधात युध्दात उतरले

छावासाठी पुरस्कार जिंकताच विकी कौशलची पोस्ट, पोस्टवर संतोष जुवेकर कमेंट करत म्हणाला...

Latest Marathi News Live Update : सलग चौथ्या दिवशी पुणे–दुबई आणि अबू धाबी विमानसेवा बंद

Iran-Israel conflict: इराण-इस्रायल संघर्षात पुणेकर संकटात? सुरक्षित परतीसाठी महापालिकेची तातडीची हालचाल

Jalna News : जालना ड्रायपोर्ट महिनाभरात होणार सुरू! ४२५ एकरांवरील प्रकल्पातून मराठवाडा-विदर्भाची उत्पादने आता थेट परदेशात जाणार

SCROLL FOR NEXT