पिंपरी-चिंचवड

वाचक लिहितात पीएमपी पास वाटप केंद्र दररोज सुरू ठेवा

CD

मुकाई चौक बसस्टॉप विकासनगर, किवळे येथे पीएमपी शहरी बस वाहतूक सवलत मासिक पास केंद्र सोमवार आणि गुरुवार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंतच ते सुरू असते. इतर वेळा ते बंद असल्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी तसेच अन्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पासअभावी प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. रावेत, विकासनगर भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढलेली आहे. तरी पीएमपीएमएल आणि महापालिका प्रशासनाने या विषयात लक्ष देऊन हे पास वाटप केंद्र दररोज सुरू ठेवावे.
- रवींद्र कदम, विकासनगर, किवळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story: मेहनतीच्या बळावर तिन्ही मुले डॉक्टर; एकाची एमबीबीएस तर दोघांची पदव्युत्तरला एंट्री, वडिलांनी स्वत: केला स्वयंपाक!

Viral Video: 'डोगेश भाई' ने आयआयटी मुंबईच्या क्लास रुममध्ये लावली हजेरी, श्वानाच्या व्हायरल व्हिडिओने घातला धुमाकूळ

Central Railway: चाकरमान्यांना दिलासा! होळी, उन्हाळी सुट्टीसाठी विशेष रेल्वे, १००हून अधिक गाड्यांचे आयोजन; पाहा वेळापत्रक

Post Office Scheme: या सरकारी योजनेत पैसे दुप्पट! FD पेक्षा कशी वेगळी? कोण करू शकतो गुंतवणूक? जाणून घ्या सर्व माहिती

Pune News: सकाळ + स्टडीरूमच्या ‘ग्रेट भेट’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांचा दिशादर्शक संवाद

SCROLL FOR NEXT