पिंपरी-चिंचवड

अमोल एरी यांचे यश

CD

पिंपरी, ता. १४ ः गोवा येथील प्रतिष्ठित ‘आयर्नमॅन ७०.३ गोवा’ या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धा चिंचवडमधील अमोल दिलीप एरी यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.
एरी यांनी सहकाऱ्याबरोबर १.९ किलोमीटर जलतरण, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१.१ किलोमीटर धावणे 21.1 किमी धावणे हे तीनही टप्पे केवळ ८ तासांत पूर्ण केले. ही स्पर्धा जगभरातील खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक क्षमतेची खरी कसोटी ठरते. एरी यांनी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर हा हे यश मिळविले. या यशाबद्दल मित्रपरिवार, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Acquisition Payment To Farmers : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

AUS vs IND: भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅच विनर खेळाडूची एन्ट्री; BCCI ने जाहीर केला बदल

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

T20 World Cup: औपचारिकता गांभीर्याने पूर्ण करणार; भारताचा आज नेदरलँड्ससोबत टी-२० विश्वचषकचा अखेरचा साखळी सामना!

SCROLL FOR NEXT