पिंपरी-चिंचवड

महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

CD

सोमाटणे, ता. १९ ः घोरावडेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व जगद्‍गुरु संत तुकाराम महाराज पंचमवेद गाथा पारायण सोहळा गुरुवारी (ता. २०) सुरू होत आहे.
श्री क्षेत्र घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठान, श्री घोरावडेश्वर प्रासादिक दिंडी व श्री क्षेत्र घोरावडेश्वर अखंड हरिनाम सप्ताह यांच्या वतीने महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, गाथा पारायण, महिला भजन, हरिपाठ, हरि जागर, कीर्तन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्यात पद्माकर महाराज पाटोळे, पंकज महाराज गावडे, माउली महाराज कदम, धाकटे माउली महाराज कदम, पुंडलिक महाराज मोरे आदींची कीर्तनसेवा होणार असून, गुरुवारी (ता. २७) सकाळी श्रीकांत महाराज पातकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होणार आहे, अशी माहिती क्रेटोमेंड बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, भाऊसाहेब पानमंद, मधुकर बोडके, शिवाजी सावंत, राजेश मुऱ्हे, योगेश शेलार यांनी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT