पिंपरी-चिंचवड

संत गाडगेबाबा यांना अभिवादन

CD

पिंपरी, ता. २५ ः ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ यासारख्या असंख्य भजन, कीर्तनाच्या माध्यमातून अज्ञान, अस्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अखंड परीश्रम घेणारे मानवतावादी संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते, असे प्रतिपादन महापालिका अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महापालिकेतर्फे अभिवादन करताना ते बोलत होते. उपआयुक्त अण्णा बोदडे, विधीतज्ञ विनोद पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते नरेश कदम, विशाल जाधव, निखील दळवी, अमोल पुन्हासे, सुनिल अभंग, श्रीरंग काळभोर, गणेश मांगडे, व्ही. एस. राऊत आदी उपस्थित होते. संत गाडगेबाबांनी अनाथ लोकांसाठी ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, विद्यालये सुरू केली. त्यांच्या नावाने शासन स्तरावर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान देखील सुरू आहे, असेही इंदलकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Ambedkar: पंतप्रधान मोदींचे अमेरिकेच्या दबावात निर्णय: प्रकाश आंबेडकर;संघ मुख्यालयावर मोर्चाची केली घोषणा

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT