पिंपरी-चिंचवड

इंदोरीत तरुणाचा प्रेमसंबंधातून खून

CD

पिंपरी, ता. १६ : प्रेमसंबंधाच्या कारणावरून एका महिलेने तीस वर्षीय तरुणाचा खून केला. ही घटना इंदोरी (ता. मावळ) येथे घडली.
कमल रामदयाल मधुकर (वय ३०, रा. छत्तीसगड) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ‍त्याच्‍या २० वर्षीय बहिणीने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार पोलिसांनी इंदोरीतील तीस वर्षीय महिलेवर गुन्‍हा दाखल केला आहे. कमल हा इंदोरी गावातील आरोपीच्या घरी गेला. प्रेमसंबंधाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यामध्ये आरोपी महिलेने कमल याचे हात-पाय बांधून क्रिकेटच्या बॅटने त्याच्या डोक्यात व हाता पायावर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने कमल याचा मृत्यू झाला. आरोपी महिला विवाहित असून, तिचा पती सुरक्षारक्षकाचे काम करतो. तर कमल हा मजुरीचे काम करायचा. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT