पिंपरी-चिंचवड

नागरीकांची बातमीदारी

CD

धोकादायक फ्लेक्स त्वरित हटवावेत
प्रभाग क्रमांक १० टेल्को रस्ता ते केएसबी चौक टेल्को ओवर ब्रिजवरील जाहिरात फ्लेक्स कोसळून कोणती दुर्घटना होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने जाहिरात फ्लेक्स हटविण्यात यावेत.
- विठ्ठल बाबूराव कळसे, केएसबी चौक, चिंचवड

जलवाहिनीमुळे रस्त्यात वाहतुकीस अडथळा
प्राधिकरणातील लाल बहादूर शास्त्री चौकाकडून दुर्गाटेकडीकडे जाणाऱ्या डाव्या साइडच्या रस्त्यावर महापालिकेची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. ही जलवाहिनी रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आली आहे. त्याच्यावर एअर व्हॉल्व बसवण्यासाठीची प्रोव्हिजन करण्यात येत आहे. मात्र, या दोन व्हॉल्व रस्त्याच्या मधोमध येण्याची शक्यता आहे. त्याने रस्त्यात वाहन चालकांना अडथळा निर्माण होऊ शकतो. अग्रसेन महाराज गार्डनच्या बाजूला एक व्हॉल्व त्याच रस्त्यावर आहे.
-एक वाचक, प्राधिकरण

रोहित्रचे झाकण दुरुस्त करण्याची मागणी
लाल बहादूर शास्त्री नगर आकुर्डी येथे विद्युत रोहित्रचे झाकण तुटल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. पालिकेने लवकरात लवकर झाकण दुरुस्ती करावी.
- सिराज बशीर शेख, आकुर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Meeting Decision Gokul Dudh: ‘गोकुळ’दूध संघावर प्रशासक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय, प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती

Washim News: कारंजा तालुक्यात सूर्याचा प्रकोप; तापमान ४३ अंशांवर; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Latest Marathi News Live Update : खत वितरणासाठी ‘यूपी पॅटर्न’, कृषिमंत्र्यांची घोषणा; वितरकांचा बंद मागे

Akola News: लिंबू, आंबे, पेरू बागांसह ठिबक जळाले; शेतकरी संकटात; आग लागल्याने नुकसान भरपाईची मागणी

Pune News: रस्त्यावर माणुसकीचाही श्वास कोंडला; आळंदीत वाहतूक कोंडीने माजी सीआरपीएफ जवानाचा मृत्यू, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बळी!

SCROLL FOR NEXT