CM Meeting Decision Gokul Dudh: ‘गोकुळ’दूध संघावर प्रशासक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय, प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती

Maharashtra Cooperative Sector News : ‘गोकुळ’ दूध संघाच्या कारभारावर मोठा निर्णय; प्रशासक नेमण्याची शक्यता. मुख्यमंत्री बैठकीत महत्त्वपूर्ण घडामोडी.
Gokul  milk kolhapur devendra fadanvis satej patil hasan mushrif 

Gokul milk kolhapur devendra fadanvis satej patil hasan mushrif 

esakal

Updated on

Kolhapur Gokul Milk Union Update : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) प्रशासक येणार हे मुंबईत आज रात्री झालेल्या बैठकीत निश्‍चित झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासक येऊ नये, यासाठी सुरू असलेले प्रयत्न अपुरे ठरले.

गोकुळकडील ११०८ संस्थांची कायदेशीर चौकशी होईल, यानंतर निवडणुका होतील. निवडणुका महायुती म्हणूनच लढवा, ही प्रक्रिया लवकर कशी होईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असाही निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Sangh election kolhapur
Gokul Milk Election news
Shaumika Mahadik Gokul Milk Union controversy
Hasan Mushrif Gokul Milk politics kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com