पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

- वर्षावास प्रारंभ (वर्ष बाविसावे) धम्मचक्र प्रवचन मालिका : तक्षशिला बुद्ध विहार संघ, पंचशील मंडळ, माता रमाई महिला संघ गणेशनगर, पंचशील कॉलनी, थेरगाव यांच्यावतीने आयोजन : ग्रंथ वाचन : वेळ- सायंकाळी ४.०० वा., व्याख्यान : विषय - बौद्धांची पवित्र स्थळे (व्याख्याते- बापू गायकवाड), स्थळ- तक्षशिला बुद्ध विहार संघ, गणेशनगर, थेरगाव.
- श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव २०२५ : साळी समाज बांधवांच्यावतीने आयोजन : शिक्षकांचा गौरव, उद्योजकांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप, महाप्रसाद : वेळ- सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत, स्थळ - प्रभू रामचंद्र सभागृह, रस्टन कॉलनी, बिजलीनगर रोड, चिंचवडगाव
---
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- मनोधैर्य समूह : राणूबाई बारणे विद्यालय, थेरगाव, संपर्क : ९१४५५११०९०, वेळ - सकाळी ९.३० वा.
- सावली समूह : मुंढे विद्यालय, जुन्नर, संपर्क : ९०११७५७५०१, वेळ - सकाळी ११.०० वा.
- पिंपरी-चिंचवड समूह : श्री छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडिअम स्कूल, कासारवाडी, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - दुपारी ३.०० वा.
- त्रिमूर्ती समूह : त्रिमूर्ती क्लिनिक, पुणे-नाशिक रोड, मंचर (ता. आंबेगाव) संपर्क : ९७३०७५१८३७, वेळ - सायंकाळी ४.०० वा.
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक रेल्वे स्थानकासमोर, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- नवी आशा समूह : नागरिक विरंगुळा केंद्र, वेताळबुवा चौक, चऱ्होली बु. आळंदी, संपर्क : ९०२१८५४२७७, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- बारा पायऱ्या समूह : वसंतदादा पाटील विद्यालय, नेहरूनगर, पिंपरी, संपर्क : ८८०५०७७३२१, वेळ - सायंकाळी ७.३० वा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crying Club: मुंबईत 'द क्रायिंग क्लब'ची सुरूवात; ही संकल्पना नेमकी कुठून आली? ते लोकप्रिय का होतंय? जाणून घ्या सर्वकाही...

AUS vs SA T20 : एका हातात बिअर अन् दुसऱ्या हाताने झेल; टीम डेव्हिडने टोलवलेल्या चेंडूचा प्रेक्षकाकडून भन्नाट कॅच, पाहा VIDEO

'डोनाल्ड ट्रम्प यांनी मला डेटसाठी विचारलेलं,' प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली...'फोन करुन त्यांनी डिनर...'

अहिल्यानगर जिल्हा हादरला! 'चिमुकल्यांसह विवाहितेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले; जामखेड तालुक्यातील घटना, वेगळचं कारण आलं समाेर..

मुंबईकरांना अनुभवता येणार डबेवाल्यांची सव्वाशे वर्षांची कारकीर्द, एक्सपिरियन्स सेंटर होणार खुलं होणार, काय खास असणार?

SCROLL FOR NEXT