पिंपरी-चिंचवड

सोमाटणे येथे राखीच्या नात्यातून जपल्या स्मृती

CD

सोमाटणे, ता. ११ : येथे किशोर आवारे यांच्या पुतळ्याला राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यात शालेय विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तर, किशोरभाऊ आवारे प्रतिष्ठानच्या वतीने विद्या आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमाटणे येथे किशोर आवारे यांचा पुतळा उभारण्यात आला. याचे अनावरण रक्षाबंधनादिवशी प्रियांका किशोर आवारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. शाळिग्राम भंडारी, सुलक्षणा गायकवाड, अश्विन गायकवाड, प्रमोद कांबळे, डॉ. आशा राव, उज्ज्वला भोईने, मरेगळ आदींसह तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे, जिल्हा परिषेद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींसह महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉ. भंडारी यांनी संस्कार, आरोग्य व किशोर आवारे यांनी आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य याविषयी माहिती दिली. प्रियांका आवारे यांनी सर्व मुलींचा सतर्क करुन शिक्षणातील आर्थिक अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले.

PNE25V38993

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पत्नी, बहीण, वहिनी, भाची अन् मुलासोबत बाईकवरून निघाला, ट्रॅक्टरच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू, एक महिला वाचली

Latest Maharashtra News Updates : अंगारकी संकष्टीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल

Trump Tariffs Explained: ट्रम्प टॅरीफ म्हणजे काय? भारतावर काय परिणाम होणार? किचकट वाटणारी गोष्ट सोप्या शब्दात

Panchganga River Pollution : पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी ३९५ कोटी, खासदार धैर्यशील माने यांची माहिती

FASTag Annual Pass: 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे FASTag वार्षिक पास; फीपासून अर्जापर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT