पिंपरी-चिंचवड

दिवाळी अंकाचे प्रकाशन

CD

निगडी, ता. १६ ः निगडी येथे शब्दरंग कला साहित्य कट्टा या साहित्यप्रेमी मंडळींच्या तिसऱ्या दिवाळी अंकाचे साहित्यिक तुकाराम पाटील यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. यावेळी दिवाळी अंक, मराठी साहित्यावर चर्चा झाली.
यावेळी लेखक रमेश वाकनीस, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, उद्योजक अतुल इनामदार, सलीम शिकलगार, बाळा शिंदे, बाळा दानवले, कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, डॉ. अनिरुद्ध टोणगांवकर आदी उपस्थित होते.
साहित्य कट्ट्याच्या अध्यक्षा ज्योती कानेटकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संपादक सुभाष भंडारे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकृष्ण धारप, चिंतन मोकाशी यांनी अंकासाठी योगदान दिले. प्रियांका आचार्य यांनी सूत्रसंचालन केले. अशोक अडावदकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Mumbai Visit : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटील तातडीने मुंबईला रवाना; १२ वाजता पत्रकार परिषद घेणार

अडीच किलो सोनं, ११ किलो चांदी, लाखोंची रोकड अन् कोट्यवधींची मालमत्ता; १० हजारांची लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्याकडे सापडलं घबाड

LPG Gas Cylinder Price: दिवाळीत गॅस सिलिंडर महागला की स्वस्त झाला? 5 नोव्हेंबरला तुमच्या शहरात किती रुपये आहे दर? जाणून घ्या!

Latest Marathi News Live Update : गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Virat Kohli 38 Records: विराट कोहलीचा ३८ वा वाढदिवस! मैदान गाजवणाऱ्या किंगचे असे ३८ विक्रम, शतकांच्या बाबतीत सचिनही मागे; पाहा खास रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT