पिंपरी-चिंचवड

महाराष्ट्र रिक्षा पंचाततर्फे वारकऱ्यांची सेवा

CD

पिंपरी, ता. २३ : पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना महाराष्ट्र रिक्षा पंचायतीतर्फे मोफत रिक्षासेवा, आरोग्य सुविधा, चरण सेवा, मोबाइल चार्जिंग, पाणीपुरवठा, अन्नदान, निवास, स्वच्छता, मार्गदर्शन, आपत्कालीन सेवा, सुरक्षा व्यवस्था आदी सेवा पुरवण्यात आली. पिंपरीतील खराळवाडी येथे ही सेवा देण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिका फेरीवाला समिती सदस्या आशा कांबळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रमेश शिंदे, सचिव प्रकाश यशवंते, इस्माईल बागवान, महिला अध्यक्ष नानी गजरमल, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, अनिकेत भालेराव, घरकाम महिला अध्यक्ष रेखा भालेराव, ॲड. काजल कांबळे, अंजली तांदळे, महिला रिक्षा चालक यमुना काटकर यांनी ही सेवा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Decision on Savings Schemes : PPF, KVP, SSY सह अनेक बचत योजनांच्या व्याज दरांबाबत सरकारने घेतला निर्णय!

एकुलती एक लेक अन् दुसरं लग्न... नवऱ्याच्या आजारपणाबद्दल सांगितल्यावर काय म्हणालेले अभिज्ञाचे आई-वडील?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली दुर्गामातेची आरती

Accenture Lays Off : 'IT'क्षेत्राला 'AI'चा फटका! , ‘Accenture’ ने 11 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Mumbai Local: लोकल प्रवाशांना होणार फायदा! ७ नवे रेल्वे स्टेशन उभारणार, कुठे आणि कोणते? पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT