पिंपरी-चिंचवड

यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

CD

पिंपरी, २५ ः महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रम झाले. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपायुक्त राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांच्या वल्लभनगर येथील पुतळ्यास विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास महा मेट्रो प्रशासनाचे अधिकारी प्रदीप गायकवाड, संपत पाचुंदकर, वर्षा जगताप आदी उपस्थित होते. संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT