पिंपरी-चिंचवड

मोशीतील वेदश्री तपोवनात गीता जयंती महोत्सव

CD

पिंपरी , ता. २५ : वेदश्री तपोवन कार्य समितीसह सहयोगी संस्थांतर्फे श्रीमद् भगवद्गीता जयंतीनिमित्त तीन दिवसीय गीता जयंती महोत्सवाचे मोशीतील वेदश्री तपोवन येथे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपासून (ता.२९) सोमवारपर्यंत (ता.१) विविध कार्यक्रम होणार आहेत. ही माहिती महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे व्यवस्थापक अभय भुतडा यांनी दिली.
शनिवारी सकाळी ९ वाजता चैतन्य महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासचे कोषाध्याक्ष गोविंददेव गिरी महाराज उपस्थित राहतील. सायंकाळी डॉ. यशोधन महाराज साखरे यांचे कीर्तन होईल. रविवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता वेदश्री तपोवन द्वितीय चरण निर्माण पूजन आणि महर्षी वेदव्यास पुरस्कार प्रदान सोहळा होईल. सायंकाळी डॉ. मकरंदबुवा रामदासी यांची कीर्तनसेवा होईल. सोमवारी (ता. १) सकाळी ८ वाजता श्रीमद्भगवद्गीता पारायण आणि संत श्री ज्ञानेश्वर पुरस्कार प्रदान सोहळा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT