पिंपरी-चिंचवड

अभाविप पिंपरी चिंचवड महानगरचा उपक्रम

CD

पिंपरी, ता. २७ ः भारतीय संविधानाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पिंपरी चिंचवड महानगरने शहरात ७६ ठिकाणी ‘संविधान उद्देशिके’चे सामूहिक पठण केले. संविधानिक मूल्ये हीच राष्ट्रनिष्ठा, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली.
या उपक्रमात शहरातील शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षण संस्था येथील विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी उद्देशिकेचे पठण केले. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी उद्देशिका पठणापूर्वी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि सामान्य नागरिकाचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी अभाविप पिंपरी चिंचवड महानगर मंत्री हिमांशू नागरे म्हणाले, ‘‘संविधानाची उद्देशिका हा आपल्या देशाचा आत्मा आहे. विद्यार्थिदशेतच या मूल्यांची जाणीव होणे आवश्यक आहे.’’ हा उपक्रम देश आणि समाजाप्रती निष्ठा ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

नवीन कर्णधार? वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री! LA Olympics अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ साठी कसा असेल भारताचा संघ? बरेच पर्याय उपलब्ध

Naman Awards 2026: स्मृती मानधना सलग ५ व्यांदा ठरली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; BCCI ने जाहीर केली पुरस्कारांची यादी

हम साथ साथ है फेम अभिनेत्रीचा सख्ख्या बहिणीनेच केला विश्वासघात ! नवरा तर पळवलाच पण संपत्तीही हडपली

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

SCROLL FOR NEXT