How India’s T20 World Cup & LA Olympics 2028 Team Could Look
esakal
Team India predicted squad for T20 World Cup 2028: भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकला आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने २०२८ चा वर्ल्ड कप जिंकून जेतेपदाची हॅटट्रिक साजरा करण्याचा निर्धार बोलून दाखवला. ३५ वर्षीय सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद कायम राखण्याचा पराक्रम केला आणि सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिलाच संघ ठरला. २०२८ मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्याचवर्षी ऑलिम्पिक स्पर्धेत १२८ वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे.