पूर्वी ४० आणि ५० रुपयांचे पास असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणे पास काढत होते. आता मात्र दोन्ही महापालिकांच्या हद्दीसाठी एकच पास केल्यामुळे अनेकांनी पास घेणे बंद केले आहे. पीएमपीएमएलची सेवा भरवशाची राहिलेली नाही. दुसरीकडे पर्यायी सेवांचा पर्याय उपलब्ध झाल्याने अनेक प्रवासी पीएमपीएमएलपासून दुरावले आहेत. प्रशासनाने दरवाढीबाबत फेरविचार करावा अन्यथा प्रवासी संख्येत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
- संजय शितोळे, मानद सचिव, सजग नागरिक मंच
--------
दरवाढीसाठी किलोमीटरनुसार टप्प्यांची चुकीची रचना केल्याने प्रवाशांना आर्थिक भूर्दंड बसत आहे. पीएमपीएलने तिकीट आणि पासचे दर प्रचंड वाढविले आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पास घेणे बंद केल्याचे दिसते
- शुशीला तळेकर, प्रवासी
-------
दरम्यान, याबाबत पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.