पिंपरी-चिंचवड

संविधान गौरव सप्ताहाचा समारोप

CD

पिंपरी, ता. १ ः चिंचवडगाव येथील भीमनगरमध्ये शाक्यमुनी बुद्ध विहार, भिमचेतना मित्र मंडळ, माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने आयोजित भारतीय संविधान गौरव सप्ताहाचा समारोप झाला. यावेळी नामदेव जाधव यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘भारत हा संविधानाच्या मूल्यावर सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांत यांना एकत्र करणारा जगतील एकमेव देश आहे. जगातील सर्वात मोठे संविधान भारत देशाचे आहे. युवा वर्गाने मोर्चा, चर्चा किंवा जास्त खर्च न करता कागद व कलम यांच्या साह्याने बेरोजगारी, भ्रष्टाचार आटोक्यात आणावा. आपण आपले पिंपरी चिंचवड आदर्श शहर बनवून जगाच्या नकाशावर स्थान मिळवायला हवे. तरुणांनी सजग राहून कायद्याच्या साह्याने सर्व प्रश्न सोडवावेत.’’ यावेळी सुधीर जगताप, चंद्रकांत जगताप, अजित जगताप, राहुल शिरोळे, कैलास आल्हाट, सचिन पवार, अतुल जगताप, गौरव जगताप आदी उपस्थित होते. प्रा. सारंग वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. ईश्वर इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे वाचन प्रबोध साळवी यांनी केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT