पिंपरी-चिंचवड

नोव्हेंबर महिन्यातील अपघाताच्या घटना

CD

हिंजवडी परिसरात नोव्हेंबरमधील गंभीर अपघात

- १८ नोव्हेंबर ः बालेवाडीतील अपघातात अनुराग चांदमारे (वय ७, रा. नानाची चाळ, महाळुंगे) याचा मृत्यू झाला. अभिनव चांदमारे आणि बंडू वावळकर जखमी झाले. बंडू वावळकर हे अनुराग व अभिनव यांना दुचाकीवरून घेऊन जाताना महाळुंगे पोलिस चौकीजवळ टेम्पोने धडक दिली. अनुरागच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू
- १८ नोव्हेंबर ः सूस येथील स्मशानभूमीजवळ झालेल्या अपघातात वैशाली पाखरे (वय ४४, रा. सूस) यांचा मृत्यू झाला. वैशाली या दुचाकीवरून जात असताना डंपरने त्यांना धडक दिली
- १९ नोव्हेंबर ः पीएमपीएल बसने धडक दिल्‍याने अकीर शेख (वय २५) याचा मृत्‍यू झाला. हा अपघात वाकड येथील जगताप डेअरी पुलाखाली घडला
- १९ नोव्हेंबर ः वाकड येथील उत्कर्ष चौक या मार्गाने पायी जाताना अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत व्यंकटेश पवार यांचा मृत्यू
- २० नोव्हेंबर ः मुंबई-बंगळूर महामार्गावर पुनावळे येथे धोकादायकरीत्या उभ्‍या रसायनांच्या टँकरला मागून धडकल्याने मेजो एम. एम. (वय ४२, रा. अम्‍ब्‍लुर, जि. त्रिशुल, केरळ) या ट्रकचालकाचा मृत्‍यू
- २१ नोव्हेंबर ः मारुंजी रस्त्यावरील शिंदे वस्ती येथे सिमेंट मिक्सर ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील रिदा खान या तरुणीचा मृत्यू झाला, तर विवेक ठाकूर हा तरुण जखमी
- २२ नोव्हेंबर ः लवळे फाटा येथे भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वैभव मालपोटे यांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : धुळे ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Kumbh Mela : सिंहस्थात भाविकांची पायपीट थांबणार! गोदाघाटाजवळच उभारली जाणार अंतर्गत वाहनतळे

SCROLL FOR NEXT