पिंपरी-चिंचवड

नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत

CD

आपले सरकार नागरिकांच्या सुरक्षेसाठी इतके कायदे करते; परंतु काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. उदा. वाहन चालविताना मोबाइलवर बोलायला बंदी आहे. पण, अनेक जण दुचाकी एका हाताने चालवित मोबाइलवर बोलत जात असतात. काही वेळा दुचाकीवर कुटुंब असते. तरीही, हे चालक वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालवितात. काही जण तर, सिग्नलकडे दुर्लक्ष करतात. डाव्या, उजव्या बाजूंचा विचार न करता बिनधास्त जातात. काही वाहनांना तर नंबर प्लेटही नसतात. या गोष्टी पोलिसांनाही लक्षात येतात. अशा कृतींचे अनुकरण लहान मुलेदेखील करतात. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन व्यवस्थित केल्यास संभाव्य दुर्घटना टळतील.
- प्रकाश वा. दातार, तळेगाव दाभाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT