पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

- श्री दत्त जयंती उत्सव : चिंचवडमधील श्रीधरनगर येथील श्री दत्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजन : रुद्राभिषेक : वेळ- सकाळी ७.०० वा., श्री गुरुचरित्र पारायण : वेळ- सकाळी ७.०० वा., दत्तयाग : वेळ - सकाळी ९.०० वा., नित्याची आरती व उपासना : वेळ- सायं. ५.३० वा., श्री दत्त पादुका पालखी मिरवणूक : वेळ- सायं. ६.३० वा., स्थळ - चिंचवडमधील श्रीधरनगर येथील श्री दत्त सेवा मंडळ.
- श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव : श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम यांच्या वतीने आयोजन : कीर्तन : (कीर्तनकार - पंकज महाराज गावडे), वेळ- सायं. ७.०० वा., स्थळ- श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम, पिंपळे गुरव रस्ता, कासारवाडी.
- श्री दत्त जयंती नाम सप्ताह संगीत महोत्सव : ब्रह्मलिन प. पू. बालयोगी नंदकुमार महाराज संस्थापित श्री दत्त आश्रम, सांगवी यांच्या वतीने आयोजन : श्री गुरुचरित्र पारायण : वेळ - ७.०० वा., भजन : वेळ- दुपारी १.०० ते सायं. ५.०० वा., अभंगवाणी कार्यक्रम : वेळ - सायंकाळी ६.३० वा., शास्त्रीय गायन : सादरकर्ते- संपदा मांडके-विपट : वेळ- सायं. ६.३० वा., वेळ- रात्री ८.०० वा, स्थळ- श्री दत्त आश्रम, प. पू. बालयोगी नंदकुमार महाराज पथ, सरकार शितोळे सेतूजवळ, ममतानगर, सांगवी.
- श्री दत्त जयंती व जन्म सोहळा : श्री गुरुचरित्र गुरुलीलामृत पारायण : वेळ- सकाळी ६.३० ते ११.३० वा. व सायं. ४.०० ते ६.०० वाजेपर्यंत, हरिपाठ व भजन : वेळ - सायं. ४.०० वा., आरती व हरिपाठ : वेळ - सायंकाळी ७.०० वा., स्थळ- ओम नमो दत्तात्रेय निवास, प्राथमिक शाळेसमोर, जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड.
- श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह : श्री गुरुदत्त सेवा मंडळ, संभाजीनगर यांच्या वतीने आयोजन : काकड आरती : पहाटे ५.०० वा., श्री गुरुचरित्र पारायण सकाळी ९.०० वा., भजन : दुपारी ३.०० वा., श्री दत्त पादुकांची शोभायात्रा : वेळ - सायंकाळी ४.०० वा., प्रवचन : (प्रवचनकार - सौरभ महाराज घोरपडे) वेळ- सायं. ५.०० वा., कीर्तन : (कीर्तनकार - ज्ञानेश्वर महाराज यादव), वेळ- सायं. ६.०० वा., दीपोत्सव : वेळ - सायंकाळी ७.३० वा., स्थळ- श्री दत्त मंदिर संभाजीनगर, एमआयडीसी- जी ब्लॉक, चिंचवड.
- ‘पिंपरी चिंचवड वैभव’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन : महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजन : हस्ते- अभिनेत्री वर्षा उसगावकर, वेळ- सायंकाळी ५.०० वा., स्थळ - ग. दि. माडगूळकर सभागृह, प्राधिकरण, निगडी.
---
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- जीवन आशा समूह : सुबोध विद्यालय कामगार कल्याण भवनसमोर, संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ-सायंकाळी ७.०० वा.
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ- सायंकाळी ७.०० वा.
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक, रेल्वे स्थानकासमोर, लोणावळा, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ- सायंकाळी ७.०० वा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT